English

फरक लिहा - प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्ट जनित - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

फरक लिहा - प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्ट जनित

Distinguish Between
Advertisements

Solution

प्रत्यावर्ती जनित्र

दिष्ट जनित्र

१. प्रत्यावर्ती जनित्रात विद्युतवाहक कडी वापरतात, पण ती सलग असतात. (दुभंगलेली नसतात.) 

१. दिष्ट जनित्रात दुभंगलेले विद्युतवाहक कडे वापरतात.

२. यात निर्माण होणारी विद्युतधारा आपली दिशा ठरावीक काळाने बदलत असते.

२. यात निर्माण होणारी विद्युतधारा नेहमी एकाच दिशेने वाहते.

shaalaa.com
प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा (Alternating Current (AC) and Direct Current (DC))
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [Page 60]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q ४. | Page 60
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×