English

वेगळा घटक ओळखा. भारतीय वनस्पती: (अ) देवदार (ब) अंजन (क) ऑर्किड (ड) वड - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

वेगळा घटक ओळखा.

भारतीय वनस्पती:

Options

  • देवदार

  • अंजन

  • ऑर्किड

  • वड

MCQ
Advertisements

Solution

ऑर्किड

shaalaa.com
भारत-वनस्पती
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: नैसर्गिक वनस्पती व प्राणी - खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.

APPEARS IN

SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी
खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या. | Q 1

RELATED QUESTIONS

वेगळा घटक ओळखा.

भारताच्या संदर्भात -

खारफुटीची वने, भूमध्य सागरी वने, काटेरी झुडपी वने, विषुववृत्तीय वने


वेगळा घटक ओळखा.

भारतीय वनस्पती -


भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे?


भारताच्या अतिउत्तरेकडे ______ वने आढळतात.


अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

 

क्र. 'अ' 'ब' 'क'
१. समुद्रकाठाची वने खैर पाने गाळणाऱ्या वनस्पती
२. सदाहरित वने सुंद्री लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ
३. पानझडी वने महोगनी वनस्पतीची पाने लहान
४. काटेरी व झुडपी वने साग वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार

भारतातील दलदलीच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वने आढळतात?


भौगोलिक कारणे लिहा.

भारतात पानझडी वने आढळतात.


थोडक्यात टिपा लिहा.

भारतातील पानझडी वने


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×