English

वाचा व उत्तरे लिहा. प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले. (अ) वरील शब्दसमूह वाक्य आहे काय? (आ) वरील शब्दसमूहातून अर्थबोध होतो का?

Advertisements

Question

वाचा व उत्तरे लिहा.

प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले.

(अ) वरील शब्दसमूह वाक्य आहे काय?

(आ) वरील शब्दसमूहातून अर्थबोध होतो का?

(इ) अर्थबोध होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

(अ) नाही

(आ) नाही

(इ) 'प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमाकांचे बक्षीस दिले.'

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - आपण समजून घेऊया [Page 6]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
Chapter 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे
आपण समजून घेऊया | Q १. | Page 6
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×