मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

वाचा व उत्तरे लिहा. प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले. (अ) वरील शब्दसमूह वाक्य आहे काय? (आ) वरील शब्दसमूहातून अर्थबोध होतो का? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वाचा व उत्तरे लिहा.

प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले.

(अ) वरील शब्दसमूह वाक्य आहे काय?

(आ) वरील शब्दसमूहातून अर्थबोध होतो का?

(इ) अर्थबोध होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

(अ) नाही

(आ) नाही

(इ) 'प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमाकांचे बक्षीस दिले.'

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - आपण समजून घेऊया [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे
आपण समजून घेऊया | Q १. | पृष्ठ ६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×