English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

वाचा. लिहा. ________________________ ________________________ ________________________

Advertisements
Advertisements

Question

वाचा. लिहा. 

________________________

________________________

________________________

Short Answer
Advertisements

Solution

दिवाळी, कंदील, पणत्या, फटाके, फराळ.

दिवाळी माझा आवडता सण आहे. दिवाळीला घराघरावर रंगीबेरंगी कंदील लावतात. घरासमोर पणत्यांची रांग लावतात. दिवाळी प्रकाशाचा सण आहे. दिवाळीत फटाके फोडतात. घरोघरी फराळ करतात. नवीन कपडे घेतात. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. 

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 22: वाचूया. लिहूया. - वाचा. लिहा. [Page 40]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
Chapter 22 वाचूया. लिहूया.
वाचा. लिहा. | Q ३. | Page 40
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 22 वाचूया. लिहूया.
वाचा. लिहा. | Q ३. | Page 23

RELATED QUESTIONS

जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) बदक (अ) झाड
(२) कोंबडी (आ) नदी
(३) कबुतर (इ) खुराडे

एका वाक्यात उत्तरे लिहा.

बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? 


आईला बरे का वाटले? 


खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.

सामानाला 


एका बैलावर ______ कशी करायची? 


सगळ्यांनी मालतीच्या ______ कौतुक केले. 


मालतीच्या चतुराईचे सर्वांनी कौतुक केले. तुमच्या/मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक कधी झाले आहे का? घरी व वर्गात सांगा.


जोडया जुळवा.

'अ' गट  'ब' गट
(१) सुंदर  (अ) मध 
(२) औषधी  (आ) सुवास 
(३) मंद  (इ) सकाळ 
(४) दरवळणारा (ई) वारा

खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट - ऐटदार.

रुबाब


खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट - ऐटदार.

वजन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×