English

उष्ण प्रवाहांचा हवामानावर होणारा परिणाम सांगा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

उष्ण प्रवाहांचा हवामानावर होणारा परिणाम सांगा.

Short Answer
Advertisements

Solution

  1. उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारप‌ट्टीजवळून वाहतात, तेथे हवामान उबदार बनते. तर काही प्रदेशांत पावसाचे प्रमाण वाढते.
  2. तसेच काही ठिकाणी उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनते. त्यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यातही गोठत नाहीत.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: सागरी प्रवाह - स्वाध्याय [Page 170]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 5 सागरी प्रवाह
स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 170
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×