Advertisements
Advertisements
प्रश्न
उष्ण प्रवाहांचा हवामानावर होणारा परिणाम सांगा.
लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
- उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टीजवळून वाहतात, तेथे हवामान उबदार बनते. तर काही प्रदेशांत पावसाचे प्रमाण वाढते.
- तसेच काही ठिकाणी उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनते. त्यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यातही गोठत नाहीत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
