हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

शीत प्रवाहांचा हिमनगांच्या हालचालींवर होणारा परिणाम सांगा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शीत प्रवाहांचा हिमनगांच्या हालचालींवर होणारा परिणाम सांगा. 

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

शीत प्रवाह ध्रुवीय प्रदेशातून वाहत असतात, त्यामुळे ते हिमनग वाहून नेतात. या हिमनगांमुळे जलवाहतुकीस धोका निर्माण होतो. उदा. लॅब्राडोर प्रवाह अटलांटिक महासागरात हिमनग वाहून नेत असल्याने जहाजांसाठी धोकादायक ठरतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: सागरी प्रवाह - स्वाध्याय [पृष्ठ १७०]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 5 सागरी प्रवाह
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ १७०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×