Advertisements
Advertisements
Question
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
संपृक्त हायड्रोकार्बन
Advertisements
Solution
ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे, अशा हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात. उदा., मीथेनच्या रेणूमध्ये केवळ एकच कार्बन अणू असतो. मीथेनमधील कार्बन अणू चार हायड्रोजनच्या अणूंना चार सहसंयुज बंधांनी जोडलेला असतो.
\[\begin{array}{cc}
\ce{H}\\
|\\
\ce{H – C – H}\\
|\\
\ce{H}
\end{array}\]
मीथेन
\[\begin{array}{cc}
\ce{H}\phantom{...}\ce{H}\\
|\phantom{....}|\\
\ce{H – C – C – H}\\
|\phantom{....}|\\
\ce{H}\phantom{...}\ce{H}
\end{array}\]
इथेन
APPEARS IN
RELATED QUESTIONS
संपृक्त हायड्रोकार्बनांच्या संरचनेवरून त्यांचे किती प्रकार पडतात? त्यांची नावे उदाहरणासहित लिहा.
कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ म्हणतात.
भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते, तेव्हा या घटनेला ____ म्हणतात.
पुढील हायड्रोकार्बनमधील _____ वलयांकित हायड्रोकार्बन आहे.
एल. पी. जी. मध्ये _____ हा एक ज्वलनशील घटक असतो.
साधारणपणे संपृक्त संयुगे ही असंपृक्त संयुगापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात.
सायक्लोहेक्झेन हे शाखीय शृंखला प्रकारचे हायड्रोकार्बन आहे.
दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा.
\[\begin{array}{cc}
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\ce{H-C-C-H}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}
\end{array}\]
दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा.
\[\begin{array}{cc}
\phantom{..}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{.}\\
\phantom{.}\backslash\phantom{......}/\phantom{}\\
\ce{C = C}\\
\phantom{}/\phantom{......}\backslash\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{}
\end{array}\]
खालील ओघतक्ता पूर्ण करा:

