हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. संपृक्त हायड्रोकार्बन

Advertisements
Advertisements

प्रश्न

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

संपृक्त हायड्रोकार्बन

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे, अशा हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात. उदा., मीथेनच्या रेणूमध्ये केवळ एकच कार्बन अणू असतो. मीथेनमधील कार्बन अणू चार हायड्रोजनच्या अणूंना चार सहसंयुज बंधांनी जोडलेला असतो.

\[\begin{array}{cc}
\ce{H}\\
|\\
\ce{H – C – H}\\
|\\
\ce{H}
\end{array}\]

मीथेन

\[\begin{array}{cc}
\ce{H}\phantom{...}\ce{H}\\
|\phantom{....}|\\
\ce{H – C – C – H}\\
|\phantom{....}|\\
\ce{H}\phantom{...}\ce{H}
\end{array}\]

इथेन 

shaalaa.com
हायड्रोकार्बन: संपृक्त व असंपृक्त (Hydrocarbons: Saturated and Unsaturated)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३३]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ४. ऊ. | पृष्ठ १३३

संबंधित प्रश्न

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

अल्केन


कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ म्हणतात.


ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ असे म्हणतात.


एल. पी. जी. मध्ये _____ हा एक ज्वलनशील घटक असतो.


साधारणपणे संपृक्त संयुगे ही असंपृक्त संयुगापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात.


बेंझीन हे वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.


सायक्लोहेक्झेन हे शाखीय शृंखला प्रकारचे हायड्रोकार्बन आहे.


दिलेल्या रचनासूत्रावरून संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा.

\[\begin{array}{cc}
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\ce{H-C-C-H}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}
\end{array}\]
\[\begin{array}{cc}
\phantom{..}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{.}\\
\phantom{.}\backslash\phantom{......}/\phantom{}\\
\ce{C = C}\\
\phantom{}/\phantom{......}\backslash\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{}
\end{array}\]
(1) (2)

दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा.

\[\begin{array}{cc}
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\ce{H-C-C-H}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}
\end{array}\]


दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×