English

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ.

Short Answer
Advertisements

Solution

वसंतच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती. चिमणीच्या उजेडात मीराला - वसंतचे पुस्तक सापडले. तिच्या ओरडण्याने वसंतला शाळेची आठवण झाली. तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार. त्याच्या मनात शिक्षणविषयी सतत उलघाल होत होती. यावरून वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: तोडणी - स्वाध्याय [Page 12]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 तोडणी
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 12
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×