English

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?' या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?' या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ.

Short Answer
Advertisements

Solution

दादांना म्हणजे शंकरला म्हणजेच वसंतच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता. म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले. त्यामुळे वसंतला वाचन करता येणे शक्‍य नाही, असा या वाक्याचा अर्थ आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: तोडणी - स्वाध्याय [Page 12]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 तोडणी
स्वाध्याय | Q १. (इ) | Page 12
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×