English

तुमच्या शब्दांत लिहा. शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

तुमच्या शब्दांत लिहा.

शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम

Long Answer
Advertisements

Solution

  1. राज्याभिषेकानंतर सुमारे तीन वर्षांनी ऑक्टोबर १६७७ मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली.
  2. गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशाहाची भेट घेतली. त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला.
  3. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे, तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही.
  4. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते याची नेमणूक केली.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: मुघलांशी संघर्ष - स्वाध्याय [Page 137]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 7 मुघलांशी संघर्ष
स्वाध्याय | Q ३. (३) | Page 137
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×