हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

तुमच्या शब्दांत लिहा. शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत लिहा.

शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. राज्याभिषेकानंतर सुमारे तीन वर्षांनी ऑक्टोबर १६७७ मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली.
  2. गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशाहाची भेट घेतली. त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला.
  3. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे, तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही.
  4. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते याची नेमणूक केली.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: मुघलांशी संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ १३७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 7 मुघलांशी संघर्ष
स्वाध्याय | Q ३. (३) | पृष्ठ १३७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×