हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

तुमच्या शब्दांत लिहा. आग्र्याहून सुटका - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत लिहा.

आग्र्याहून सुटका

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. शिवाजी महाराजांना दख्खनच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी जयसिंगने शिवाजी महाराजांना आग्रा येथे जाऊन बादशाहाला भेटण्याचा प्रस्ताव दिला.
  2. शिवाजी महाराज, राजे संभाजी आणि त्यांच्या काही विश्वासू लोकांसह आग्र्याला निघाले. 
  3. महाराज आग्र्यास पोहचले. तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला, त्यानंतर बादशाहाने त्यांना नजरकैदेत ठेवले.
  4. बादशाहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली. ते आग्ऱ्यातून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहचले. आग्ऱ्याहून येताना संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले होते. पुढे त्यांनाही सुखरूपपणे राजगडावर आणण्यात आले.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: मुघलांशी संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ १३७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 7 मुघलांशी संघर्ष
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ १३७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×