English

टिपा लिहा. पर्यटनाची परंपरा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

पर्यटनाची परंपरा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता. पण हे त्याचे पर्यटन नव्हते. नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला.
  2. भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा-यात्रांमध्ये भाग घेण्यासाठी जाणे हे त्याचे धार्मिक पर्यटन होते.
  3. व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई. विदयाभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे. नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठांत शिकण्यासाठी बाहेरील देशांतील विद्यार्थी येत असत.
  4. मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे.
shaalaa.com
पर्यटनाची परंपरा
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.8: पर्यटन आणि इतिहास - स्वाध्याय [Page 58]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.8 पर्यटन आणि इतिहास
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 58
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×