Advertisements
Advertisements
Question
सोळाव्या शतकातील ______ हा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे.
Options
बेंजामिन ट्युडेला
मार्कोपोलो
गेरहार्ट मर्केटर
इब्न बतूता
MCQ
Advertisements
Solution
सोळाव्या शतकातील गेरहार्ट मर्केटर हा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे.
shaalaa.com
पर्यटनाची परंपरा
Is there an error in this question or solution?
Chapter 1.8: पर्यटन आणि इतिहास - योग्य पर्याय निवडा १

