English

टिपा लिहा. पोखरण अणुचाचणी - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

पोखरण अणुचाचणी

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने पोखरण १८ मे १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली.
  2. ११ मे १९९८ रोजी भारताने अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. या दिवशी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती.
  3. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. होमी सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजा रामण्णा यांचा या चाचणीत महत्त्वाचा वाटा हाेता.
shaalaa.com
अणुचाचणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [Page 42]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q २. (ब) (३) | Page 42
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×