English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

Explain
Advertisements

Solution

  1. शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली.
  2. भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्रसज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती.
shaalaa.com
अणुचाचणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [Page 42]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.07 विज्ञान व तंत्रज्ञान
स्वाध्याय | Q ३. (२) | Page 42
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×