Advertisements
Advertisements
Question
थोडक्यात टिपा लिहा:
शब्दकोश
Short/Brief Note
Advertisements
Solution
शब्दकोश यात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषाकोश, व्युत्पत्तिकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी-वाक्प्रचार संग्रह कोश इत्यादी.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
