हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

थोडक्यात टिपा लिहा: शब्दकोश - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

थोडक्यात टिपा लिहा:

शब्दकोश

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

शब्दकोश यात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषाकोश, व्युत्पत्तिकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी-वाक्प्रचार संग्रह कोश इत्यादी.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×