Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
‘मृदु सबाह्य नवनीत। तैसें सज्जनाचें चित्त।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
Explain
Advertisements
Solution
साधू सज्जनांची लक्षणे (वैशिष्ट्ये) सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात कि सज्जन माणूस हा लोण्यासारखा असतो. लोणी जसे आतून बाहेरून मऊ मुलायम असते, तसे सज्जन माणसाचे मन कोमल व संवेदनशील असते.
shaalaa.com
संतवाणी - (आ) जें कां रंजलें गांजलें
Is there an error in this question or solution?
