हिंदी

स्वमत. ‘मृदु सबाह्य नवनीत। तैसें सज्जनाचें चित्त।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

‘मृदु सबाह्य नवनीत। तैसें सज्जनाचें चित्त।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

साधू सज्जनांची लक्षणे (वैशिष्ट्ये) सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात कि सज्जन माणूस हा लोण्यासारखा असतो. लोणी जसे आतून बाहेरून मऊ मुलायम असते, तसे सज्जन माणसाचे मन कोमल व संवेदनशील असते.

shaalaa.com
संतवाणी - (आ) जें कां रंजलें गांजलें
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: संतवाणी - (आ) जें कां रंजलें गांजलें - कृती [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.2 संतवाणी - (आ) जें कां रंजलें गांजलें
कृती | Q (४) (अ) | पृष्ठ ५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×