English

स्वमत. कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे, ते स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

स्वमत.

कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे, ते स्पष्ट करा.

Short Answer
Advertisements

Solution

कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे. मातेमुळे माझ्या शब्दांत सामर्थ्य आले आहे. त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे. तिची पायधूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते. पायधूळ म्हणजे मातृभूमीचा चरणस्पर्श होय. तिच्या चरणांशी लीन होऊन, तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला 'पायधूळ कपाळाला लावणे' असे म्हटले आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 19: गे मायभू (कविता) - स्वाध्याय [Page 17]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 19 गे मायभू (कविता)
स्वाध्याय | Q ७. (अ) | Page 17
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×