English

स्वमत. 'गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे' या ओळीचा सरळ अर्थ लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

स्वमत.

'गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे' या ओळीचा सरळ अर्थ लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

मातृभूमी ही माता आहे. मी तिचे तान्हे बाळ आहे. मातृभूमीने माझे लालन, पालन व पोषण केले आहे. तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे. अशा माउलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्‍य नाही. तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे. म्हणून चंद्र-सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 19: गे मायभू (कविता) - स्वाध्याय [Page 17]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 19 गे मायभू (कविता)
स्वाध्याय | Q ७. (आ) | Page 17
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×