English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

स्वमत. “भल्लगडी दादा” कवितेतील ‘दौलत’ या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

Question

स्वमत.

“भल्लगडी दादा” कवितेतील ‘दौलत’ या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

‘दौलत’ म्हणजे संपत्ती! शहरामध्ये माणसे काम करून पैसे मिळवतात. शेतकंऱ्याची दौलत म्हणजे त्याने कष्टातून, घाम गाळून शेतात काढलेले पीक. शेतात पिकवलेले धान्य ही त्याची संपत्ती असते. त्यावर तो वर्षभर स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरतो. जेव्हा शेतात पीक उगवते, तेव्हा त्याला अपार आनंद होतो. कारण त्याला वर्षभराची दौलत सापडलेली असते. म्हणून कवितेत शेतात पिकलेल्या धान्याला ‘दौलत’ असे म्हटले आहे.

shaalaa.com
भल्लगडी दादा
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: भल्लगडी दादा - कृती [Page 41]

APPEARS IN

Balbharati Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 14 भल्लगडी दादा
कृती | Q (५) (इ) | Page 41

RELATED QUESTIONS

कारण शोधा.

सुगी आली, कारण ............


कारण शोधा.

शेतकऱ्याला कमतरता नाही, कारण ............


कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.

शेतकऱ्यावर कृपा करणारा - ..........


कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.

नवनवतीचा साज ल्यालेली - ............


कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.

शेतकऱ्याच्या साथीला असणारे - ............


कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.

दैवाने दिलेली दौलत - .............


खालील ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.

काळ्या मातीला हिरवा सुगंध ..................


खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

धनी आम्हीच आमचं हे राजं ...............


स्वमत.

शेतकऱ्याला झालेला आनंद तुमच्या शब्दांत व्यक्त करा.


स्वमत.

सुगीच्या दिवसांतील शेतातील धान्य, फुले, फळे यांचे महत्त्व सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×