Advertisements
Advertisements
Question
सर्व बंधने तोडून देऊया ______.
Fill in the Blanks
Advertisements
Solution
सर्व बंधने तोडून देऊया चराचराला प्रकाश.
shaalaa.com
दिवे होऊया
Is there an error in this question or solution?
Chapter 8: दिवे होऊया - स्वाध्याय [Page 25]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्रकाशाची बंधने दूर करूया.
दिवे होऊन जळूया.
निरांजनाशी नाते तोडूया.
अंधाराला आव्हान देऊया.
कवींना बनायचे आहे ______.
दु:खितांच्या अश्रूंच्या बनवूया ______.
थरथरणाऱ्या ज्योतींची बनूया ______.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (1) डोळे पुसुनि दु:खी जनांचे | (अ) अंधाराला दूर करण्याचे आव्हान स्वीकारू. |
| (2) अंधारा आव्हान देऊया. | (ब) प्रकाशमय जीवनरस्त्याचे प्रवासी बनू. |
| (3) तेज-पथाचे यात्री करूया. | (क) प्रत्येकाची मने तेजाने भरवू. |
| (4) अंतर-मंदिरी तेज भरूया. | (ड) अंधकाराच्या आड येणारी बंधने तोडून टाकू. |
| (5) तिमिर-बंधने तोडून सारी | (फ) दु:खी लोकांचे दु:ख दूर करू. |
‘मशाल’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
‘चराचराला’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
जग - ______
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
दीप - ______
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
रजनी - ______
कवीला काय काय करावेसे वाटते? ते कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
‘अंधार’ आणि ‘प्रकाश’ या दोन संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
कवीप्रमाणे तुम्हांला कोण व्हावेसे वाटते, ते सकारण स्पष्ट करा.
