Advertisements
Advertisements
Question
सोडीअम क्लोराइडचे विद्युत अपघटन करण्याच्या तीन पध्द्ती कोणत्या?
Answer in Brief
Advertisements
Solution
- खूप कमी प्रमाणात सोडियम क्लोराईड (मीठ) घेऊन जास्त पाण्यात मिसळून एक द्रावण तयार केले आणि जेव्हा त्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिले तेव्हा त्याचे विघटन होऊन ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू आणि धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू तयार झाला.
- सोडियम क्लोराईड (ब्राइन -10% NaCl) च्या संतृप्त जलीय द्रावणातून विदधुतप्रवाह क्लोरीन वायू मुक्त होतो.
- सम्मिलित सोडियम क्लोराईडचे विदयुत अपघटन केले तर धनाग्राजवळ क्लोरीन वायू आणि ऋणाग्राजवळ द्रवरूप सोडियम धातू मुक्त होतो.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे क्षार - सोडिअम क्लोराइडचे (साधे मीठ) गुणधर्म व उपयोग
Is there an error in this question or solution?
