हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

सोडीअम क्लोराइडचे विद्युत अपघटन करण्याच्या तीन पध्द्ती कोणत्या?

Advertisements
Advertisements

प्रश्न

सोडीअम क्लोराइडचे विद्युत अपघटन करण्याच्या तीन पध्द्ती कोणत्या?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. खूप कमी प्रमाणात सोडियम क्लोराईड (मीठ) घेऊन जास्त पाण्यात मिसळून एक द्रावण तयार केले आणि जेव्हा त्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिले तेव्हा त्याचे विघटन होऊन ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू आणि धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू तयार झाला.
  2. सोडियम क्लोराईड (ब्राइन -10% NaCl) च्या संतृप्त जलीय द्रावणातून विदधुतप्रवाह क्लोरीन वायू मुक्त होतो.
  3. सम्मिलित सोडियम क्लोराईडचे विदयुत अपघटन केले तर धनाग्राजवळ क्लोरीन वायू आणि ऋणाग्राजवळ द्रवरूप सोडियम धातू मुक्‍त होतो.
shaalaa.com
दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे क्षार - सोडिअम क्लोराइडचे (साधे मीठ) गुणधर्म व उपयोग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: पदार्थ आपल्या वापरातील - स्वाध्याय [पृष्ठ १६२]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 14 पदार्थ आपल्या वापरातील
स्वाध्याय | Q 5. इ. | पृष्ठ १६२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×