Advertisements
Advertisements
Question
संयुक्त राष्ट्राने ______ या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जाहीर केला.
Options
२१ फेब्रुवारी
०१ जून
१२ सप्टेंबर
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
संयुक्त राष्ट्राने २१ फेब्रुवारी या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जाहीर केला.
स्पष्टीकरण:
संयुक्त राष्ट्रांनी दिनांक २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जाहीर केला. यापूर्वी, भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकारांनी मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य दिले होते. असे शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा पूर्ण क्षमतेने विकास होतो. भारताचे भाषिक धोरण भाषिक बहुविधतेला मान्यता देणारे आहे. प्रशासन, शिक्षण आणि इतर लोकसंपर्काच्या क्षेत्रांमध्ये मातृभाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यास हे धोरण मान्यता देते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
