Advertisements
Advertisements
Question
(संतवाणी-(अ) जैसा वृक्ष नेण) प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.
Advertisements
Solution
संत नामदेवांनी आपल्या अभंगात संतांची तुलना वृक्षांशी केली आहे. वृक्ष एका जागी स्थिर असून, ते निस्वार्थीपणे मानवाला फळे, फुले, पाने आणि सावली देतात, ते ही कोणतीही अपेक्षा न ठेवता. तसेच, संतही निस्वार्थ भावनेने लोकांना ज्ञान देतात. वृक्षांच्या प्रति कोणी प्रेम केले किंवा नुकसान पोहचविले तरी त्यांची उदारता कमी होत नाही. संतही त्याच प्रकारे मान वा अपमानाच्या पलीकडे असतात आणि त्यांना निंदा आणि स्तुती समानच वाटते. सज्जनांचे मन वृक्षांप्रमाणेच अचल असते. त्यामुळे संतांना वृक्षांची उपमा देणे हे योग्य आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा.
| वृक्ष | संत |
खालील तक्ता पूर्ण करा.
| वृक्ष | घटना | परिणाम |
![]() |
वंदन केले. | |
| घाव घातले. |
खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
वृक्ष =
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
सुख =
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
सम =
‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती। तया न म्हणती छेदूं नका।।’ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ सांगा.
‘निंदास्तुति सम मानिती जे संत। पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे।।’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा.

