Advertisements
Advertisements
Question
खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा.
Options
संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
संतांना सन्मानाची अपेक्षा असते.
संत निंदास्तुती समान मानत नाहीत.
संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत.
Advertisements
Solution
संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा.
| वृक्ष | संत |
खालील तक्ता पूर्ण करा.
| वृक्ष | घटना | परिणाम |
![]() |
वंदन केले. | |
| घाव घातले. |
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
वृक्ष =
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
सुख =
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
सम =
‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती। तया न म्हणती छेदूं नका।।’ या काव्यपंक्तीचा तुम्हांला समजलेला अर्थ सांगा.
‘निंदास्तुति सम मानिती जे संत। पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे।।’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
(संतवाणी-(अ) जैसा वृक्ष नेण) प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.
तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा.

