English

संख्या २० चे असे दोन भाग करा की त्यांच्या वर्गांची बेरीज न्यूनतम (minimum) राहील.

Advertisements
Advertisements

Question

संख्या २० चे असे दोन भाग करा की त्यांच्या वर्गांची बेरीज न्यूनतम (minimum) राहील.

Sum
Advertisements

Solution

20 चा पहिला भाग x मानू.

तर, दुसरा भाग 20 – x असेल.

∴ त्यांच्या वर्गांची बेरीज = x2 + (20 – x)2 = f(x)  ...(समजूया)

∴ f'(x) = `d/dx[x^2 + (20 - x)^2]`

= `2x + 2(20 - x) * d/dx(20 - x)`

= 2x + 2(20 – x) × (0 – 1)

= 2x – 40 + 2x

= 4x – 40

आणि f"(x) = `d/dx(4x - 40)`

= 4 × 1 – 0

= 4

f'(x) = 0, i.e., 4x – 40 = 0 या समीकरणाचे मूळ x = 10 हे आहे; आणि f"(10) = 4 > 0.

∴ द्वितीय अवकलज कसोटीनुसार, x = 10 असताना f चे मूल्य किमान असते.

म्हणून, 20 चे अपेक्षित भाग 10 आणि 10 हे आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×