Advertisements
Advertisements
Question
शीतयुद्ध ______ या घटनेमुळे संपले.
Options
संयुक्त राष्ट्रांची स्थापना
सोव्हिएत रशियाचे विघटन
लष्करी संघटनांची निर्मिती
क्यूबाचा संघर्ष
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
शीतयुद्ध सोव्हिएत रशियाचे विघटन या घटनेमुळे संपले.
स्पष्टीकरण:
शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या:
- सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले
- पूर्व युरोपमधील सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.
- सोव्हिएत रशियाचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली.
shaalaa.com
शीतयुद्धाचा शेवट
Is there an error in this question or solution?
