English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. उदा., मखमली - झुली.

Advertisements
Advertisements

Question

शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.

उदा., मखमली - झुली.

Short Answer
Advertisements

Solution

  • झुली - बांधली
  • शिंगे - बाशिंगे
  • ढवळ्या - पवळ्या
  • सजले - धजले 
  • धजले - लागले
  • कामधाम - आराम
shaalaa.com
पद्य (5th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: बैलपोळा - स्वाध्याय 1 [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
Chapter 10 बैलपोळा
स्वाध्याय 1 | Q २. | Page 14
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 10 बैलपोळा (कविता)
स्वाध्याय | Q २. | Page 25

RELATED QUESTIONS

एका वाक्यात उत्तर लिहा.

बेडकाचे डोळे कसे आहेत?


जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) जोराचा पाऊस (अ) गाठा अपुला गाव   
(२) बेडकाचे मोठे डोळे (आ) धो-धो पाऊस
(३) पूर्ण भरलेला तलाव (इ) बटबटीत डोळे
(४) स्वतःच्या गावी परत जा (ई) तुडुंब भरला तलाव

पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात?


एका वाक्यात उत्तरे लिहा.

बैलांच्या सणाला काय म्हणतात?


एका वाक्यात उत्तरे लिहा.

बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात?


बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.

मासा 


एका वाक्यात उत्तरे सांगा.

मंजूळ गाणे कोण गाते?


एका वाक्यात उत्तरे सांगा.

नदीवर शीतल छाया कोण धरते?


जोडया जुळवा. 

'अ' गट 'ब' गट
(१) झुळझुळ      (अ) गाणे
(२) मंजूळ (आ) छाया
(३) शीतल (इ) पाणी

मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्याचा अर्थ समजून घ्या.

जशी ______ आभाळात,
______ पसरुनी तरंगतात,
दिसतिल तैसे ______ रंगित,
खेळ किती ______! 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×