Advertisements
Advertisements
प्रश्न
शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा.
उदा., मखमली - झुली.
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
- झुली - बांधली
- शिंगे - बाशिंगे
- ढवळ्या - पवळ्या
- सजले - धजले
- धजले - लागले
- कामधाम - आराम
shaalaa.com
पद्य (5th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
एका वाक्यात उत्तर लिहा.
बेडकाचे डोळे कसे आहेत?
जोडया जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) जोराचा पाऊस | (अ) गाठा अपुला गाव |
| (२) बेडकाचे मोठे डोळे | (आ) धो-धो पाऊस |
| (३) पूर्ण भरलेला तलाव | (इ) बटबटीत डोळे |
| (४) स्वतःच्या गावी परत जा | (ई) तुडुंब भरला तलाव |
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज.
कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.
कोकीळ
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलांची नावे कोणती आहेत?
एका वाक्यात उत्तरे सांगा.
नदीवर शीतल छाया कोण धरते?
हे शब्द असेच लिहा.
मंजूळ, शीतल, झुळझुळ, लतावृक्ष, लव्हाळी, आम्रतरू.
पतंग कोणासारखे तरंगतात?
खालील शब्दाला 'सर' शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.
लाल - ______
हे शब्द असेच लिहा.
झुळझुळ, रीळ, पिवळसर, पतंग, रंगित.
