English

शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा.

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. भारत मोसमी हवामानातील प्रदेश आहे. भारताला मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळते. त्यामुळे येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पाऊस हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. शेतीस वर्षभर पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे.
  2. जेव्हा शेतीतील पिकांची पाण्याची गरज पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणीपुरवठा केला जातो. म्हणजेच जलसिंचनाची व्यवस्था केली जाते.
  3. पावसाचे पाणी हे विहिरी, कुपनलिका, हौद, तळी, शेततळी खोदून साठवले जाते. त्यावर पंपाच्या साहाय्याने शेतीस पाणी पुरविले जाते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कृषी - स्वाध्याय [Page 166]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 कृषी
स्वाध्याय | Q 2. (1) | Page 166
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×