English

शेख महंमदमार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हांला काय शिकवते? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

शेख महंमदमार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हांला काय शिकवते?

Short Answer
Advertisements

Solution

उसने घेतलेल्या पैशांच्या व्यवहारात अत्यंत काटेकोर असले पाहिजे. खर्च भागल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत. तसेच सहज व फुकट पैसे मिळाले म्हणून उधळपट्टी करता कामा नये. ज्या हेतूसाठीसाठी पैसे कर्जाऊ घेतले, तो हेतू सफल व्हायला हवा. उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण झुबेदाच्या कृत्यातून मिळते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: सलाम-नमस्ते! - स्वाध्याय [Page 10]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 12 सलाम-नमस्ते!
स्वाध्याय | Q ३. | Page 10
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×