English

लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दांत सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दांत सांगा.

Very Short Answer
Advertisements

Solution

लेखिकेच्या मते, तबस्सुम खूप गोड मुलगी होती. तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती. ऑफिसमध्ये ती बावरली होती. लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल, याची तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: सलाम-नमस्ते! - स्वाध्याय [Page 10]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 12 सलाम-नमस्ते!
स्वाध्याय | Q ४. | Page 10
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×