Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते.
Give Reasons
Advertisements
Solution
लोणीमध्ये दोन घटक असतात – पाणी आणि स्नेह/संपृक्त मलई. घुसळणीच्या प्रक्रियेमुळे हे दोन्ही घटक वेगळे होतात. घुसळल्यावर स्नेह किंवा मलई वर जमा होते, तर उरलेला भाग द्रव स्वरूपात खाली राहतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
