English

शास्त्रीय कारण द्या. परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारण द्या.

परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात.

Give Reasons
Advertisements

Solution

परिसंस्थेमधील उत्पादक आणि उपभोक्ते:

परिसंस्थेमधील वनस्पतींना उत्पादक म्हणतात, कारण त्या प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात. अन्य सर्व सजीव आपली पोषणात्मक गरज भागवण्यासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांना उपभोक्ते म्हणतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 18: परिसंस्था - स्वाध्याय [Page 118]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 18 परिसंस्था
स्वाध्याय | Q 4. अ. | Page 118
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×