मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

शास्त्रीय कारण द्या. परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारण द्या.

परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

परिसंस्थेमधील उत्पादक आणि उपभोक्ते:

परिसंस्थेमधील वनस्पतींना उत्पादक म्हणतात, कारण त्या प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात. अन्य सर्व सजीव आपली पोषणात्मक गरज भागवण्यासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांना उपभोक्ते म्हणतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 18: परिसंस्था - स्वाध्याय [पृष्ठ ११८]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 18 परिसंस्था
स्वाध्याय | Q 4. अ. | पृष्ठ ११८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×