English

रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली?

Short Answer
Advertisements

Solution

रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी आपल्या सैनिकांना पुढील सुचनांची सक्त ताकीद दिली.

  1. कोणत्याही कारणाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके कापू नयेत.
  2. शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेऊ नये.
  3. सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येऊ नये.
  4. शेतकऱ्यांची घरे लुटू नयेत. युद्धमोहिमेत शत्रूच्या प्रदेशांत जे काही मिळेल ते सरकारात जमा करावे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: आदर्श राज्यकर्ता - स्वाध्याय [Page 132]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 11 आदर्श राज्यकर्ता
स्वाध्याय | Q २. (१) | Page 132
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×