English

रेत कसे बनते?

Advertisements
Advertisements

Question

रेत कसे बनते?

One Line Answer
Advertisements

Solution

शुक्राशय (Seminal vesicle), पु:रस्थ ग्रंथी (Prostate gland) आणि काऊपर्स ग्रंथी (Cowper’s gland) यांच्या स्रावांपासून 'रेत' तयार होते.

shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी पुरुष प्रजनन संस्था
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - एका वाक्यात उत्तरे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
एका वाक्यात उत्तरे लिहा | Q 6

RELATED QUESTIONS

‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’. या विधानाची सत्यता/असत्यतता सकारण स्पष्ट करा.


मानवी शुक्रपेशींची निर्मिती ______ या अवयवात होते.


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

शिश्न


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

शुक्राशय


पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:

पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते?


पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:

एका शुक्राणूची लांबी किती असते?


पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:

शुक्रपेशी कोणत्या पेशीविभाजन पद्‌धतीद्वारे तयार होतात?


योग्य जोडी जुळवा:

  गट 'अ'    गट 'ब'
(1) पुरुष (अ) 44 + XX
    (ब) 44 + XY
    (क) 44 + YY

मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :

पुरुषों में किस अवयब में शुक्राणु की निर्मिती होती है?


मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :

एक शुक्राणु की लंबाई कितनी होती है?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×