English

मानवी शुक्रपेशींची निर्मिती ______ या अवयवात होते.

Advertisements
Advertisements

Question

मानवी शुक्रपेशींची निर्मिती ______ या अवयवात होते.

Options

  • वृषण

  • वृषणकोश

  • पूरस्थ ग्रंथी

  • नलिका

  • शुक्रवाहिनी

  • स्खलनवाहिनी

  • मूत्रजननवाहिनी

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

मानवी शुक्रपेशींची निर्मिती वृषण या अवयवात होते.

स्पष्टीकरण:

मानवी पुरुष प्रजनन संस्था वृषण (Testes), विविध वाहिन्या/नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून पुढे मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केल्या जातात.

shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी पुरुष प्रजनन संस्था
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 7

RELATED QUESTIONS

नामनिर्देशित आकृती काढा.

मानवी पुरुष प्रजनन संस्था


नावे द्या.

पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.


‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’. या विधानाची सत्यता/असत्यतता सकारण स्पष्ट करा.


रेत कसे बनते?


पुढील अवयवांचे कार्य लिहा.

शुक्राशय


मनुष्य में _______ यह गुणसूत्र पुरुषत्व के लिए उत्तरदायी होता है।


नामांकित आकृति बनाए।

मानवी पुरुष प्रजनन संस्थान


पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:

शुक्रवाहिनीचे कार्य लिहा.


योग्य जोडी जुळवा:

  गट 'अ'    गट 'ब'
(1) पुरुष (अ) 44 + XX
    (ब) 44 + XY
    (क) 44 + YY

मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :

पुरुष प्रजनन संस्था में जोड़ी न होने वाले किन्हीं दो अवयवों के नाम लिखिए।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×