Advertisements
Advertisements
Question
Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook.
Solution
Short Answer
Advertisements
Solution
प्रश्नांची उकल (Solution):
तुमच्या हातात असलेला आताचा क्षण म्हणजेच वर्तमानकाळ हा एखादे काम करण्यासाठी सर्वांत योग्य वेळ आहे. तुमच्या सोबत असलेली व्यक्ती ही तुमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची असली पाहिजे. तुमच्या सोबत ज्या क्षणी जी व्यकती असेल तिच्या कल्याणाचे, भल्याचे काम करणे या गोष्टीस प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. ही राजाच्या प्रश्नांना यतीने दिलेली उत्तरे आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
