मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook. Solution

Advertisements
Advertisements

प्रश्न

Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook. 

Solution

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

प्रश्‍नांची उकल (Solution):

तुमच्या हातात असलेला आताचा क्षण म्हणजेच वर्तमानकाळ हा एखादे काम करण्यासाठी सर्वांत योग्य वेळ आहे. तुमच्या सोबत असलेली व्यक्‍ती ही तुमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची असली पाहिजे. तुमच्या सोबत ज्या क्षणी जी व्यकती असेल तिच्या कल्याणाचे, भल्याचे काम करणे या गोष्टीस प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. ही राजाच्या प्रश्‍नांना यतीने दिलेली उत्तरे आहेत.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: Three Questions - English Workshop [पृष्ठ ५९]

APPEARS IN

बालभारती English Kumarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.2 Three Questions
English Workshop | Q 9. (d) | पृष्ठ ५९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×