English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook. Climax

Advertisements
Advertisements

Question

Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook. 

Climax

Very Long Answer
Advertisements

Solution

कथेचा परमोच्च बिंदू (Climax):

आपल्याला पडलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी राजा जंगलात राहणाऱ्या विद्‌वान यतींकडे गेला. त्यावेळी तेथे त्याला एक जखमी माणूस दिसला. राजाने त्या माणसाची सेवा-सुश्रूषा केली. दिवसभराच्या धावपळीमुळे थकलेला राजा यतींच्या झोपड़ीमध्ये त्या जखमी व्यक्तीच्या शेजारीच झोपी गेला. सकाळी त्याला जाग आल्यावर त्या जखमी माणसाने राजाची माफी मागितली. आपण व्यक्तिगत वैमनस्यातून राजाला मारण्याच्या हेतूने आलो असल्याचे त्याने राजाला सांगितले. आपल्याला जीवानिशी मारायला आलेला माणूस एवढ्या सहजपणे आपला मित्र झाल्याचे जाणवून राजाला खूप आनंद झाला. हा या कथेचा परमोच्च बिंदू म्हणजेच Climax आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: Three Questions - English Workshop [Page 59]

APPEARS IN

Balbharati English Kumarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.2 Three Questions
English Workshop | Q 9. (c) | Page 59
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×