English

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. हू वेअर द शुद्राज - वंचितांचा इतिहास स्त्री पुरुष तुलना - स्त्रीवादी लेखन

Advertisements
Advertisements

Question

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

Options

  • हू वेअर द शुद्राज - वंचितांचा इतिहास

  • स्त्री पुरुष तुलना - स्त्रीवादी लेखन

  • इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स १८५७ - मार्क्सवादी इतिहास 

  • ग्रँट डफ - वसाहतवादी इतिहास

MCQ
Advertisements

Solution

चुकीची जोडी योग्य जोडी

इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स १८५७ - मार्क्सवादी इतिहास 

इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स १८५७ - राष्ट्रवादी इतिहास  

shaalaa.com
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - योग्य पर्याय निवडा २

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
योग्य पर्याय निवडा २ | Q १. (ब) (१)

RELATED QUESTIONS

मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय?


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया
जेम्स ग्रँड डफ ______
______

द हिस्टरी ऑफ इंडिया

श्री.अ.डांगे ______
______ हू वेअर द शूद्राज

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

प्राच्यवादी इतिहासलेखन


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


रियासतकार या नावाने ______ यांना ओळखले जाते. 


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील तक्ता पूर्ण करा.

जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया
जेम्स ग्ँट डफ ______
______ द हिस्टरी ऑफ इंडिया
श्री. अ. डांगे ______
______ हू वेअर द शुद्राज 

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

   


पुढील तक्ता पूर्ण करा.   

स्त्रीवादी लेखिका स्त्रीवादी लेखन
ताराबाई शिंदे ______
______ द हाय कास्ट हिंदू वुमन
मीरा कोसंबी ______
______ रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर: रिडिंग दलित वुमेन्स टेस्टीमोनीज

टिपा लिहा.

प्राच्यवादी इतिहासलेखन 


टिपा लिहा.

राष्ट्रवादी इतिहासलेखन


टिपा लिहा.

वंचितांचा इतिहास


टिपा लिहा.

वसाहतवादी इतिहासलेखन


स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा.


राष्ट्रवादी इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×