Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांवर समाज उभारणी केली.
Explain
Give Reasons
Advertisements
Solution
- भारतीय समाजातील सामाजिक जातिभेद हे एक प्रमुख कारण होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांवर समाजउभारणी करण्याचे ठरवले.
- डॉ. बाबासाहेबांनी समाजाला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश दिला.
- यातूनच पुढे महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला.
- सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. भारतात सामाजिक विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले.
- नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना मुक्त प्रवेश मिळावा यासाठी १९३० मध्ये सत्याग्रह सुरू केला.
अशा प्रकारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांवर समाज उभारणी केली.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
